गोवंशाची तस्करी करणाऱ्यांना ‘मकोका’ लागणार
गृहविभागाचे पोलिसांना आदेश;स्थानिक स्वराज्य संस्थांनी अनधिकृत कत्तलखाने शोधून त्यांच्यावर कारवाई करावी;सरकारच्या सूचना मुंबई प्रतिनिधीवारंवार गोवंशाची तस्करी करणाऱ्या व्यक्ती, संघटना व टोळ्यांवर ‘महाराष्ट्र संघटित गुन्हे नियंत्रण अधिनियम’ (मकोका) अंतर्गत कारवाई करण्यात यावी, असे आदेश गृहविभागाने पोलीस आणि महसूल प्रशासनाला दिले आहेत. ‘बकरी ईद’च्या पार्श्वभूमीवर मुस्लीम आमदारांनी मुख्य सचिवांच्या बैठकीत मकोका लावू नये अशा केलेल्या मागण्याकंडे मात्र…
