मळगावात गणेशोत्सव सजावट स्पर्धेत ‘मराठी शाळा वाचवा’ देखावा अव्वल

सावंतवाडी:मळगाव(ता. सावंतवाडी)येथे आयोजित करण्यात आलेल्या गणेशोत्सव सजावट स्पर्धेत भिकनाथ उर्फ बाब्या गोसावी यांनी साकारलेला ‘मराठी शाळा वाचवा’ हा सामाजिक संदेश देणारा देखावा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. सध्या मराठी शाळांच्या अस्तित्वाचा प्रश्न चर्चेत असताना या विषयावर आधारित देखाव्याने ग्रामस्थांचे विशेष लक्ष वेधून घेतले.गणेशोत्सवाच्या माध्यमातून धार्मिक व सांस्कृतिक परंपरेसोबतच सामाजिक प्रश्नांवर जनजागृती करण्याचा प्रयत्न या स्पर्धेतून करण्यात…

Read More
Back To Top