दोडामार्गमध्ये विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.

अतुल काळसेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शिबिराचे उद्घाटन; गोवा राज्य युवा मोर्चा अध्यक्ष तुषार केळकर यांची खास उपस्थिती. दोडामार्ग:देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सेवाभावी विचारांतून, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून आणि राज्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रेरणेने भाजपा राज्य युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त दोडामार्ग येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य महाआरोग्य शिबिराला…

Read More
Back To Top