कोकणवासीयांना दिलासा; एका दिवसात प्रश्न मार्गी लावल्याबद्दल देवाभाऊ, रवीदादा आणि विशेष नितेशजी राणे यांचे भाजपा युवा नेते विशाल परब यांनी मानले आभार

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र जी चव्हाण आणि पालकमंत्री नितेशजी राणे यांच्या तात्काळ हस्तक्षेपाने प्रशासन ॲक्शन मोडमध्ये सावतवाडी प्रतिनिधी:कोकणातील अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काल मुंबई येथे भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. रविंद्रजी चव्हाण साहेब यांची भाजपा युवा नेते विशाल परब यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेच्या अडचणींबाबत सविस्तर निवेदन सादर केले. याचबरोबर मा. मुख्यमंत्री…

Read More
Back To Top