बी. फार्मसी प्रथम वर्ष प्रवेशाची ऑनलाइन नोंदणी सुरू; अर्ज करण्यासाठी १० ऑगस्टपर्यंत मुदत
यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये कागदपत्र पडताळणीची सोय उपलब्ध सावंतवाडी:महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष (सीईटी सेल) मार्फत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी चार वर्षांच्या बी. फार्मसी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेला अधिकृतरीत्या सुरुवात झाली आहे. एमएचटी-सीईटी (पीसीएम व पीसीबी) परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार असून, इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज…
