ग्रामपंचायत आंब्रड येथे मेगा ड्राईव्ह कॅम्पबाबत बैठक

सिंधुदुर्गनगरी:महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. सुधीर देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्गच्या वतीने राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांच्या निर्देशांनुसार राबविण्यात येणाऱ्या १३ योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि त्यांचा प्रचार-प्रसार तळागाळातील दुर्गम, ग्रामीण तसेच सामाजिक…

Read More
Back To Top