युवकाच्या डोक्यावर बिअरची बाटली मारून दुखापत…

मालवणस्कुबा डायव्हींगच्या बोटीतून पर्यटकांना घेऊन किनाऱ्यावर येत असताना एका तरूणाला जुन्या वादातून काही युवकांनी डोक्यावर बियरची बाटली मारून गंभीर दुखापत केल्याची घटना शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. गंभीर जखमी झालेल्या तरूणाचे नाव नितीन द्वारकानाथ तोडणकर असे आहे. त्याच्या हाताला, डोक्याला आणि खांद्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला वाचविण्यासाठी गेलेल्या राजेंद्र कांदळगावकर याही तरूणाच्या डोकीवर…

Read More
Back To Top