पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग:जिल्ह्यातील सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील भटक्या जमाती-क (NT-C) प्रवर्गातील धनगर समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासनामार्फत ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना’ राबविण्यात येत असल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून प्रसिध्दीपत्रकाव्दारे देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष…

Read More
Back To Top