अखिल भारतीय मराठा महासंघ सावंतवाडीच्या वतीने राजमाता जिजाऊ मांसाहेब जयंती साज

सावंतवाडी प्रतिनिधीपुण्यस्मरण राजमाता जिजाऊ मांसाहेब यांची जयंती दरवर्षी १२ जानेवारी रोजी साजरी केली जाते. यंदाही मोठ्या उत्साहात अखिल भारतीय मराठा महासंघ सावंतवाडीच्या वतीने राजमाता जिजाऊ जयंती पर्णकुटी विश्रामगृह सावंतवाडी येथे संपन्न झाली.तसेच यानिमित्ताने यंदाच्या मराठा महासंघ सावंतवाडी मार्फत दरवर्षी होणाऱ्या भव्य दिव्य ‘शिवजयंती महोत्सव २०२६’ कार्यक्रमाची नियोजन बैठक देखील पार पडली.यावेळी मराठा महासंघ सावंतवाडी तालुकाध्यक्ष…

Read More
Back To Top