व्हॉइस ऑफ मीडियाची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी जाहीर विजय चोरडिया,अजितदादा कुंकलोळ, नरेंद्र देशमुख नवे प्रदेशाध्यक्षपद तर सिंधुदुर्गातून परेश राऊत व समीर महाडेश्वर यांची राज्य कार्यकारणीत वर्णी.!

मुंबई प्रतिनिधीव्हॉईस ऑफ मीडिया,व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची घोषणा संस्थापक तथा आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे आणि राष्ट्रीय अध्यक्ष अनिल मस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. नव्या कार्यकारिणीत अनुभवी व नवोदित पदाधिकाऱ्यांचा समतोल साधत राज्यातील सर्व विभाग आणि जिल्ह्यांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी विजय चोरडिया यांची नियुक्ती करण्यात आली…

Read More
Back To Top