शिवशक्ती अकॅडमीच्या राजाराम कांडरकर याची राज्य सुरक्षा दलात निवड

स्वतः काम करून पोलीस भरतीची तयारी; अकॅडमीच्या वतीने मैदानावर सत्कार सावंतवाडी:शिवशक्ती अकॅडमीचा विद्यार्थी राजाराम भिवा कांडरकर (रा. माणगाव) याने आपल्या जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर महाराष्ट्र राज्य सुरक्षा दलात भरती होण्याचा मान मिळवला आहे.प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवलेल्या या यशाबद्दल शिवशक्ती अकॅडमीच्या वतीने मैदानावर त्याचा विशेष सत्कार करण्यात आला.राजाराम यांचे आई-वडील शेती करतात. घरची परिस्थिती…

Read More
Back To Top