शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवनियुक्त अधिष्ठातांची जि.प.सदस्य तथा आरोग्य समिती सदस्य रुपेश पावसकर यांनी घेतली सदिच्छा भेट;रुग्णालयातील समस्यांकडे वेधले लक्ष..

कुडाळ प्रतिनिधी:शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्गचे नवनियुक्त अधिष्ठाता डॉ. अमोल शिंदे यांची नेरुर देऊळवाडा मतदारसंघाचे जिल्हा परिषद सदस्य तथा आरोग्य समिती सदस्य श्री. रुपेश पावसकर यांनी सदिच्छा भेट घेऊन स्वागत केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.या सदिच्छा भेटीदरम्यान श्री. रुपेश पावसकर यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील विविध गंभीर समस्यांकडे नवनियुक्त अधिष्ठातांचे लक्ष वेधले व या…

Read More
Back To Top