ना. नितेश राणे यांच्या पुढाकारामुळे राज्यात रोजगारनिर्मितीला मिळणार मोठी चालना
मत्स्य विभागात होणार २५४ सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी पदांची भरती मत्स्य विभागाचे कामकाज होणार वेगवान; किनारपट्टी विकासाला मिळणार अधिक गती मुंबई प्रतिनिधी:राज्याचे मत्स्य व्यवसाय तथा बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांनी मत्स्य विभागासाठी नवीन आकृतीबंध लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्यामुळे मत्स्य विभागात मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ वाढीचा मार्ग मोकळा झाला असून राज्यात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मितीलाही…
