बाकरवाडी येथे श्री देव वंशेश ब्राह्मण मंदिराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

भाजप युवा नेते विशालजी परब यांची प्रमुख उपस्थिती; परिसराच्या सुख-समृद्धीसाठी साकडे सावंतवाडी:श्री देव वेतोबा सातेरी, श्री देव गिरोबा सातेरी आणि श्री देव वंशेश ब्राह्मण यांच्या आशीर्वादाने बाकरवाडी येथील श्री देव वंशेश ब्राह्मण मंदिर ट्रस्टच्या वतीने मंदिराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या मंगलमयी सोहळ्याचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या श्री सत्यनारायण महापूजेला भाजपचे धडाडीचे…

Read More
Back To Top