अज्ञात वाहनाच्या धडकेत विद्युत पोल जमीनदोस्त तर दुचाकी स्वार थोडक्यात बचावला..

सावंतवाडी:आज मध्यरात्री अडीच च्या सुमारास मळेवाड वरून सावंतवाडी च्या दिशेने जाणारे एका अवजड वाहनाने वरची मळेवाड येथील सामाजिक कार्यकर्ते दीपक करमळकर यांच्या घराशेजारील भली मोठी काजूच्या झाडाची फांदी तोडत थेट विद्युत पुरवठा करणाऱ्या वाहिन्या तोडत विद्युत पोल जमीनदोस्त केला.

Read More
Back To Top