मळगाव रेडकरवाडी येथे २५ रोजी श्री सत्यनारायण महापूजा व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

सावंतवाडी प्रतिनिधी :मळगाव-रेडकरवाडी येथील स्थानदैवत श्री देव इशवटी येथे दरवर्षीप्रमाणे शनिवार, दिनांक २५ एप्रिल रोजी श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने दिवसभर विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार असून, रात्री उशिरा दशावतारी नाटकाचा प्रयोग सादर केला जाणार आहे.यात दुपारी २ वाजता या उत्सवाचे खास आकर्षण म्हणजे गोवा म्हापसा येथील प्रसिद्ध ‘श्री…

Read More
Back To Top