सोमवारी 31 ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील शासकीय संस्था व परिसरात विशेष स्वच्छता अभियान
ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत सिंधुदुर्गनगरी:स्वच्छ, सुंदर व निरोगी सिंधुदुर्ग निर्माण करण्याच्या उद्देशाने जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून दि. 31 ऑगस्ट 2026 रोजी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच आरोग्य उपकेंद्रांच्या परिसरात विशेष स्वच्छता…
