पशु पैदास केंद्र निळेलीच्या प्रक्षेत्रामध्ये गेली ५ ते ६ वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वृक्षतोड?
अधिकाऱ्यांच्या संगणमताने वृक्षतोड;ग्रामस्थांचा गंभीर आरोप वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दुर्लक्ष: वृक्षतोडीसाठी आवश्यक त्या परवानगी घेण्यात आल्या होत्या का? मात्र वनविभाग सुशेगाद कुडाळ (निळेली)कुडाळ तालुक्यातील पशु पैदास केंद्र, निळेलीच्या प्रक्षेत्रामध्ये गेल्या पाच ते सहा वर्षांपासून साग, खैर, कीनळ, आकेशिया आदी वृक्षांची मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर तोड झाल्याचा गंभीर ग्रामस्थांकडून केला जात आहे. वृक्षतोडीसाठी मात्र संबंधित आवश्यक त्या परवानग्या वनविभागाकडून…
