व्हेल माशांच्या” उलटी तस्करी प्रकरणी चौघांना पोलिसांनी घेतले ताब्यात
दोन वाहनांसह २.४६ कोटिंचा मुद्देमाल हस्तगत:आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई.. कुडाळ प्रतिनिधी:पणदूर तिठा येथे व्हेल माशाच्या उलटीसह (अंबरग्रीस) चौघांना ताब्यात घेण्यात आले. कारवाईत २ किलो ३७३ ग्रॅम वजनाच्या व्हेल माशाच्या उलटीसह एकूण २ कोटी ४६ लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी २ किलो ३७३ ग्रॅम वजनाचे अंबरग्रीस जप्त केले असून त्याची किंमत २…
