शिवकालीन इतिहासाचा जिवंत अनुभव देणाऱ्या उपक्रमाचे शतक पूर्ण”

वेंगुर्ले प्रतिनिधी :वेंगुर्ले तालुक्यातील कै. रायसाहेब डॉ. रामजी धोंडजी खानोलकर केंद्रशाळा मठ नं. १ येथून सुरू झालेला “इतिहासाची साधने व प्रदर्शन” हा उपक्रम आज विद्यार्थ्यांना जिवंत इतिहासाचा अनुभव देणारा प्रेरणादायी उपक्रम ठरत आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये नाममात्र शुल्कात राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना इतिहास केवळ पुस्तकातून नव्हे, तर प्रत्यक्ष वस्तू, शस्त्रे आणि ऐतिहासिक साधनांच्या माध्यमातून…

Read More
Back To Top