इयत्ता 4 थी आणि 7 वीची शिष्यवृत्ती परीक्षा 21 फेब्रुवारी 2027 रोजी

31 डिसेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन सिंधुदुर्ग:प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 4 थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 7 वी) रविवार, दिनांक 21 फेब्रुवारी 2027 रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी शाळा माहिती प्रपत्र आणि नियमित शुल्कासह ऑनलाईन आवेदन पत्र दि. 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत भरावेत असे जिल्हा परिषदेचे…

Read More
Back To Top