शेअर ट्रेडिंग घोटाळा : सागर कारिवडेकरच्या सावंतवाडीतील आलिशान बंगल्यावर ठाणे क्राईम ब्रँचचा छापा; पंचनामा सुरू झाल्याने शहरात खळबळ

सावंतवाडी:सावंतवाडीत शेअर ट्रेडिंग मार्केटमधील कोट्यवधींच्या घोटाळ्याने आता एक मोठे आणि गंभीर वळण घेतले आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी सागर कारिवडेकर याच्या सावंतवाडीतील आलिशान बंगल्यावर आज सकाळी ठाणे क्राईम ब्रँचच्या विशेष पथकाने धाड टाकली. गुंतवणूकदारांना अवाढव्य नफ्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप या प्रकरणात करण्यात आला असून, आज पोलीस पथकाने या बंगल्याचा पंचनामा…

Read More
Back To Top