पोर्टलवरील थकबाकीची रक्कमच ग्राह्य; शेतकऱ्यांनी संभ्रमात पडू नये
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026 सिंधुदुर्गनगरी:राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026 अंतर्गत राष्ट्रीयीकृत व व्यापारी बँकांच्या एनपीए खात्यांबाबत गावपातळीवर प्रसिद्ध झालेल्या यादीतील थकबाकी आणि फार्मर लोन रिलिफ सिस्टिम पोर्टलवरील थकबाकीच्या रकमेमध्ये काही ठिकाणी फरक दिसून येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर सहकार आयुक्त तथा निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य,…
