चेंदवण ग्रामपंचायतीत संजय गांधी निराधार योजना लाभार्थी मेळावा जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न..
कुडाळ:चेंदवण ग्रामपंचायत येथे संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना व इतर निराधार योजनांच्या लाभार्थ्यांसाठी विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या योजनेअंतर्गत निराधार व्यक्ती, दिव्यांग, अनाथ मुले, गंभीर आजारी पुरुष व महिला यांना आर्थिक सहाय्य मिळवून देणे आणि त्यांच्या उन्नतीसाठी हा उपक्रम राबविण्यात आला.कार्यक्रमात बोलताना जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी सांगितले की, “ग्रामपंचायतीने गावातील गरजू…
