संविधान दिनानिमित्त जिल्ह्यात ‘संविधान दिंडी’चे उत्साहात आयोजन

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर यांच्या उपस्थितीत दिंडीचा शुभारंभ सिंधुदुर्ग:भारतीय संविधान दिनानिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या वतीने ‘संविधान दिंडी’चे आयोजन करण्यात आले. या दिंडीला जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथून उत्साहात प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर यांचे निवासी उपजिल्हाधिकारी…

Read More
Back To Top