धनशक्तीच्या पुढे निवडून येणे एवढं सोपे नाही…

आमदार दीपक केसरकरः नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य यांचा केला सत्कार.. सावंतवाडीधनशक्तीच्या पुढे निवडून येणे सोपे नाही. मतदारसंघात जे काही प्रकार सुरू आहेत ते लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहेत, अशी खंत आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केली. थोडक्या मतांनी पराभूत झालेल्या उमेदवारांनी निराश न होता संघटनेसाठी काम करत राहावे, असे आवाहनही त्यांनी केले. ते…

Read More
Back To Top