व्हॉइस ऑफ मीडियाच्या सावंतवाडी तालुकाध्यक्षपदी ‘कोकण व्हिजन न्यूज’ चे संपादक यश माधव यांची निवड

सावंतवाडी प्रतिनिधी९८ देशांत कार्यरत असलेल्या ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ या राष्ट्रीय पत्रकार संघटनेची सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर, संघटनेच्या कार्याला आता खऱ्या अर्थाने वेग आला आहे. १५ एप्रिल २०२६ रोजी जिल्हाध्यक्ष शैलेश मयेकर यांच्या अध्यक्षतेखाली संघटनेची प्रथम महत्त्वपूर्ण सभा संपन्न झाली. या सभेत कोकण विभागीय अध्यक्ष कुमार कडलग यांच्या मार्गदर्शनानुसार, जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी…

Read More
Back To Top