महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडियाच्या अधिवेशनात सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांचा गौरव..

सिंधुदुर्ग:महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडियाच्या मिरज येथे पार पडलेल्या अधिवेशनात सिंधुदुर्ग जिल्हा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पुरस्कार देवून गौरव करण्यात आला. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आहे.

Read More
Back To Top