सिंधुदुर्गात पर्यटनविकासाला चालना अन् ५ स्टार हॉटेल प्रकल्पाला गती द्यावी!
मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे ॲक्शन मोडवर! मुंबई :सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनवाढीसोबत स्थानिक रोजगारनिर्मिती व आर्थिक विकासाला चालना मिळावी, या दृष्टीने ५ स्टार हॉटेल उभारण्याबाबतचा प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पाला गती द्यावी, असे प्रतिपादन मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन विकासाला गती देण्यासाठी तसेच उच्च दर्जाच्या पर्यटन सुविधा…
