शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा कार्यक्रम

सिंधुदुर्ग:शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे हे बुधवार, दि. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.मंगळवार, दिनांक ६ ऑक्टोंबर २०२६ रोजी रात्री ०९.०५ वाजता सावंतवाडी येथे आगमन. नंतर सावंतवाडी येथून शासकीय विश्रामगृह कुडाळकडे प्रयाण व मुक्काम.बुधवार, दिनांक ७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ०८ ते १२ वाजता शाळा भेटीचा कार्यक्रम….

Read More
Back To Top