संकटग्रस्त महिला व बालकांना सुरक्षिततेचा आधार;समाजाने सन्मानाने स्वीकारावे:उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) प्रतिभा वराळे

सिंधुदुर्ग:अनाथ, निराधार आणि संकटग्रस्त बालकांना सुरक्षित वातावरण, शिक्षण व संगोपन उपलब्ध करून देणे, तसेच अन्यायग्रस्त व संकटात सापडलेल्या महिलांना आधार, समुपदेशन आणि पुनर्वसनाची संधी देणे, हे समाजाचे महत्त्वाचे दायित्व आहे. अशा महिला व बालकांकडे दयेच्या भावनेने नव्हे, तर सन्मानाने पाहून त्यांना स्वावलंबी होण्यासाठी समाजाने सहकार्य करावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) प्रतिभा वराळे यांनी केले.जिल्हा महिला…

Read More
Back To Top