सेतू सुविधा केंद्रातील गैरसोयीवरून वैभव नाईक आक्रमक…
कणकवली:कणकवली तहसील कार्यालयात गुजरात इन्फोटेक लि. कंपनीमार्फत चालविण्यात येणाऱ्या सेतू सुविधा केंद्रात नागरिकांची होणारी गैरसोय पाहून कुडाळ-मालवणचे माजी आमदार वैभव नाईक आक्रमक झाले. कंपनीचे व्यवस्थापक श्री. पावसकर यांना कडक शब्दांत जाब विचारल्यानंतर रांगेत ताटकळत उभ्या असलेल्या सर्व नागरिकांची कामे सायंकाळपर्यंत पूर्ण करण्यात आली.कंपनीने नागरिकांची प्रतिज्ञापत्रे करण्यासाठी एकच टेबल सुरू ठेवल्याने आज सेतू सुविधा केंद्रात नागरिकांची…
