सावंतवाडी शहरासाठी भरघोस विकास निधी आणण्याचा माझा मानस: सौ.अन्नपूर्णा कोरगावकर

सावंतवाडी प्रतिनिधीतिकीट न मिळाल्याची चिंता नसून, सावंतवाडीतील मतदार आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील, असा ठाम विश्वास त्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला. नगरपालिकेच्या आगामी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी माजी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. माझे शहर माझी जबाबदारी,एकच ध्यास सावंतवाडीचा विकास हा आपला मुख्य नारा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रोजगार निर्मिती आणि…

Read More
Back To Top