युवक युवतींसाठी सुवर्णसंधी ! महेंद्रा अकॅडेमी घेऊन आली आहे आगामी पोलीस भरतीसाठी स्पेशल बॅचेस..!
महेंद्रा अकॅडेमी घेऊन आली आहे आगामी पोलीस भरतीसाठी स्पेशल बॅचेस..! युवक – युवतींसाठी सुवर्णसंधी!तुमच्या ‘खाकी वर्दी’चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध..!होय! आम्ही घडवतो भविष्य…! फक्त एकदाचं आमच्याकडे या… अन् जीवनाला योग्य दिशा प्राप्त करून घ्या.! तुम्ही पोलीस भरतीची तयारी करताय..? मग या आमच्याकडे आणि तुमचे स्वप्न पूर्ण करण्याची सुवर्णसंधीचा लाभ घ्या.! राज्यात लवकरच १५,६३१ पदांकरीता…
