युवक युवतींसाठी सुवर्णसंधी ! महेंद्रा अकॅडेमी घेऊन आली आहे आगामी पोलीस भरतीसाठी स्पेशल बॅचेस..!

महेंद्रा अकॅडेमी घेऊन आली आहे आगामी पोलीस भरतीसाठी स्पेशल बॅचेस..!

युवक – युवतींसाठी सुवर्णसंधी!
तुमच्या ‘खाकी वर्दी’चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध..!
होय! आम्ही घडवतो भविष्य…!

फक्त एकदाचं आमच्याकडे या…

अन् जीवनाला योग्य दिशा प्राप्त करून घ्या.!

तुम्ही पोलीस भरतीची तयारी करताय..?

​मग या आमच्याकडे आणि तुमचे स्वप्न पूर्ण करण्याची सुवर्णसंधीचा लाभ घ्या.!

राज्यात लवकरच १५,६३१ पदांकरीता पोलीस भरती…!!

♦️शाखा :- सावंतवाडी
️ग्राउंड :- सकाळ आणि संध्याकाळी (दोन्ही वेळा)
️लेक्चर :- १ ली बॅच – सकाळी – ७ ते ९
२ री बॅच – संध्याकाळी ६ ते ८

♦️शाखा :- कुडाळ
️ग्राउंड :- सकाळी आणि संध्याकाळी (दोन्ही वेळा )
️लेक्चर :- १ ली बॅच – सकाळी – ७ ते ९
२ री बॅच -संध्याकाळी -६ ते ८

♦️एकूण रिक्त पदे :- १६,६३१
️पोलीस शिपाई :- १२,३९९
️पोलीस शिपाई चालक :- २३४
️ब्रॅण्ड्समन – २५
️SRPF – २३९३
️कारागृह शिपाई – ५८०

टीप :- दररोज लेक्चर्स आणि ग्राउंड घेतले जाणार आहे.!

विशेष म्हणजे आमच्याकडे विविध पदांवर कार्यरत अधिकारी वर्ग तसेच स्पर्धा परीक्षांमधून यशस्वी झालेले युवक – युवती यांच्या विशेष मार्गदर्शनाची सोय आहे.
संपर्क :- 9022686944 / 7350219093.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top