केंद्रीय ऊर्जा मंत्री श्रीपाद नाईक यांनी घेतले स्वामी समर्थांचे दर्शन
डोंगरपाल-डिंगणे येथील स्वामी समर्थ सेवा मठाला सदिच्छा भेट बांदा:केंद्रीय ऊर्जा मंत्री श्रीपाद नाईक यांनी आज डोंगरपाल-डिंगणे येथील सद्गुरू श्री नवनीतानंद महाराज स्थापित सद्गुरू श्री स्वामी समर्थ सेवा मठाला सदिच्छा भेट देत श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्तिभावाने दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मठातील धार्मिक व आध्यात्मिक वातावरणाचा अनुभव घेतला. त्यांच्या आगमनाने मठ परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले…
