माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडून प्रतिमेस पुष्पांजली अर्पण सिंधुदुर्गनगरी:महाराष्ट्र राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयातील आरमार प्रमुख मायनाक भंडारी सभागृहात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी स्वर्गीय अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. राज्याच्या प्रशासनात त्यांनी दिलेले नेतृत्व, विकासाभिमुख दृष्टीकोन, लोकाभिमुख कार्यपद्धती आणि जनसेवेप्रती असलेली त्यांची बांधिलकी…
