आंबोलीतील हिंदू संमेलनात धर्मरक्षणासाठी एकीचे आवाहन…
आमदार महेश लांडगे यांचे वक्तव्य माऊली मंदिर येथे तीन गावांच्या संयुक्त हिंदू संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद… आंबोली प्रतिनिधी:हिंदूंमध्ये एकता नसल्यामुळेच जिहादी मानसिकतेच्या लोकांचे धैर्य वाढते. हिंदूंनी आता संघटित होणे ही काळाची गरज आहे. जर धर्म सुरक्षित राहिला, तरच आपण, आपली मुले आणि पुढची पिढी सुरक्षित राहील,” असे परखड प्रतिपादन भोसरी (पुणे) विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांनी…
