सिंधुदुर्गात हृदयशस्त्रक्रियेचा नवा अध्याय! पडवे SSPM मध्ये एओर्टिक व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट यशस्वी
राणेंच्या SSPM मेडिकल कॉलेज अँड लाइफटाइम हॉस्पिटल, पडवे येथे वैद्यकीय क्षेत्रातील ऐतिहासिक कामगिरी;डॉ.अमृतराज नेर्लीकर यांच्या नेतृत्वाखाली शस्त्रक्रिया यशस्वी सिंधुदुर्ग प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आरोग्यसेवेच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण पाऊल टाकत SSPM मेडिकल कॉलेज अँड लाईफटाईम हॉस्पिटल, पडवे येथे एओर्टिक व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट (Aortic Valve Replacement) ही महत्त्वपूर्ण हृदयशस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. प्रगत हृदयविकार उपचारांच्या दृष्टीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही उल्लेखनीय…
मिलाग्रीस हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा जलसंवर्धनाचा अनोखा जागर
शाळेच्या परिसरात श्रमदानातून उभारला बंधारा सावंतवाडी:पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून भूजल पातळी वाढवण्यासाठी आणि निसर्ग संवर्धनाचा प्रत्यक्ष संदेश देण्यासाठी येथील मिलाग्रीस हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी एक आदर्शवत पाऊल उचलले आहे. प्रशालेच्या स्काऊट गाईड आणि इको क्लबच्या वतीने आज राबवण्यात आलेल्या विशेष श्रमदान मोहिमेअंतर्गत शाळेच्या परिसरात एक भक्कम बंधारा यशस्वीरीत्या बांधण्यात आला. केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून न राहता…
संकटग्रस्त महिला व बालकांना सुरक्षिततेचा आधार;समाजाने सन्मानाने स्वीकारावे:उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) प्रतिभा वराळे
सिंधुदुर्ग:अनाथ, निराधार आणि संकटग्रस्त बालकांना सुरक्षित वातावरण, शिक्षण व संगोपन उपलब्ध करून देणे, तसेच अन्यायग्रस्त व संकटात सापडलेल्या महिलांना आधार, समुपदेशन आणि पुनर्वसनाची संधी देणे, हे समाजाचे महत्त्वाचे दायित्व आहे. अशा महिला व बालकांकडे दयेच्या भावनेने नव्हे, तर सन्मानाने पाहून त्यांना स्वावलंबी होण्यासाठी समाजाने सहकार्य करावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) प्रतिभा वराळे यांनी केले.जिल्हा महिला…
मौजे पिकुळे येथे ग्राम महसूल अधिकारी कार्यालयाचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण
सुसज्ज कार्यालयामुळे महसुली सेवा अधिक सुलभ होणार दोडामार्ग :दोडामार्ग तालुक्यातील मौजे पिकुळे येथे महाराष्ट्र शासन, जिल्हा नियोजन समिती आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या नूतन ग्राम महसूल अधिकारी कार्यालयाचे (तलाठी कार्यालय) लोकार्पण राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यालयामुळे पिकुळे येथील नागरिकांना महसुली कामकाजासाठी…
दोडामार्ग येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या नूतन इमारतीचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण
पशुधनाच्या आरोग्यसेवांसाठी आधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध सिंधुदुर्ग:जिल्ह्यातील दोडामार्ग येथील राज्यस्तरीय पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-१ च्या नूतन इमारतीचे लोकार्पण आज राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. या इमारतीमुळे परिसरातील पशुपालकांना पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण झाल्या आहेत. दोडामार्ग येथील या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या नूतन इमारतीचे बांधकाम…
युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त म्हापण येथे आयोजित महाआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद!
आरोग्यसेवा आणि जलसंधारणाला प्राधान्य देणाऱ्या विविध समाजोपयोगी उपक्रमांचे नियोजन भाजपा सिंधुदुर्ग व वेंगुर्ला तालुक्याचे आयोजन वेंगुर्ला :पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाने सप्टेंबर महिन्यात सेवा अभियान राबविण्यात आले. त्याच उपक्रमशीलतेचा पुढील टप्पा म्हणून विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिरे आणि लोक सहभागातून कच्चे बंधारे उभारण्याचा…
युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त तळवडे येथे आयोजित महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद!
बळीराजाच्या सक्षमीकरणासाठी योगदान! भाजपा सिंधुदुर्ग व मराठा ऐक्यवर्धक मंडळाचे आयोजन सावंतवाडी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाने सप्टेंबर महिन्यात सेवा अभियान राबविण्यात आले. त्याच उपक्रमशीलतेचा पुढील टप्पा म्हणून विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिरे आणि लोक सहभागातून कच्चे बंधारे उभारण्याचा संकल्प प्रत्यक्ष साकार करण्यात येत…
युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त तळवडे येथे आयोजित महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद!
भाजपा सिंधुदुर्ग व मराठा ऐक्यवर्धक मंडळाचे आयोजन सावंतवाडी:पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाने सप्टेंबर महिन्यात सेवा अभियान राबविण्यात आले. त्याच उपक्रमशीलतेचा पुढील टप्पा म्हणून विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिरे आणि लोक सहभागातून कच्चे बंधारे उभारण्याचा संकल्प प्रत्यक्ष साकार करण्यात येत आहे.वाढदिवस म्हटला की शुभेच्छांचा…
पालकमंत्री नितेश राणे यांच्याहस्ते ‘सिंधु जनसंवाद आरोग्य यात्रे’चा शुभारंभ
आरोग्य यंत्रणेने ग्रामीण व दुर्गम भागात आरोग्यसेवा पोहोचविण्यासाठी प्राधान्य द्यावे – पालकमंत्री नितेश राणे मेडिकल मोबाईल युनिट, व्हॅक्सिन व्हॅन पोहचणार गावागावात सिंधुदुर्ग:प्राथमिक आरोग्य केंद्र, नांदगाव ता.कणकवली येथे राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ‘सिंधु जनसंवाद आरोग्य यात्रे’चा शुभारंभ करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती आणि काही भागांतील…
हार्दिक शुभेच्छा..!!💐हार्दिक शुभेच्छा..!!💐हार्दिक शुभेच्छा..!!💐
💫भाजपा युवा नेते तथा महाराष्ट्रातील युवा नेतृत्व🪷श्री.विशाल परब 🪷यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…💐💐 ⚛️शुभेच्छुक⚛️ (सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते)💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐





[307383]supplies professional anti-violence equipments and solutions for the whole world with strong and perfect production capacity. anti-violence.org