आत्माराम कुडतरकर यांचे अल्पशा आजाराने निधन

कुडाळ :
तालुक्यातील मांडकुली गावचे रहिवासी श्री. आत्माराम (शशीकांत) भिकाजी कुडतरकर वय वर्षे ८४ यांचे शुक्रवार दिनांक १७ जुलै २०२६ रोजी राहत्या घरी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, एक भाऊ, दोन मुलगे,तीन मुली, पुतण्या, पुतणी, नातवंडे असा मोठा परिवार आहेःअकाली जाण्याने मांडकुली गावात हळहळ व्यक्त होत आहे.
प्रमुख फळबाग केंद्र निळेली
उप कृषि अधिकारी श्री. प्रशांत कुडतरकर यांचे वडील होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top