विशेष रांगोळीतून ‘सेवा संकल्प अभियान’चा शुभारंभ

सिंधुदुर्ग:समाज कल्याण विभागामार्फत दि. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ दि. १७ सप्टेंबर रोजी सामाजिक न्याय भवन, सिंधुदुर्गनगरी येथे करण्यात आला.समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त संतोष चिकणे यांच्या मार्गदर्शनाखाली समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती देणारी विशेष रांगोळी काढण्यात आली. तसेच…

Read More
Back To Top