कोकणच्या आंबा वैभवाचा अनोखा उत्सव; कुणकेश्वर येथे रंगणार ‘आंबा महोत्सव २०२६

१५ ते १८ मे दरम्यान पर्यटन, संस्कृती आणि कोकणच्या समृद्ध परंपरेचा अनोखा संगम मुंबई:कोकण विभागातील पर्यटनाला चालना देणे तसेच स्थानिक पर्यटन आणि सांस्कृतिक वारशाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने राज्याच्या पर्यटन विभागद्वारे सुवर्ण वर्षानिमित्त महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सुवर्ण वर्ष निमित्त ‘आंबा महोत्सव २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील कुणकेश्वर येथे दि. १५ ते…

Read More
Back To Top