जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली महसूल अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न
प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करण्यासह ‘महसूल समाधान शिबीर अभियान’ यशस्वी करण्याचे निर्देश सिंधुदुर्ग:जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार (दि. २८ जुलै) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील सर्व महसूल अधिकाऱ्यांची सर्वंकष आढावा बैठक संपन्न झाली. बैठकीत आंबा-काजू नुकसान भरपाई, मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण (SIR), बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा, प्रलंबित अर्धन्यायिक…
