दीपक केसरकराच्या मंत्रीपदासाठी महिला ब्रिगेडची आर्थ हाक; केसरकरांशिवाय शिवसेना अपुरी..
सावंतवाडी प्रतिनिधीगृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्याने एका सत्याला पुन्हा उजाळा दिला – दीपक केसरकर हेच सिंधुदुर्गातील शिवसेनेचे मूळ बळ आहेत. सावंतवाडीत कदम यांच्या भेटीत महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केलेली मागणी याचेच प्रत्यंतर. “केसरकरांमुळेच सिंधुदुर्गात शिवसेना आहे, त्यांनी कधी स्वतःसाठी काही मागितले नाही. पण आज पक्षाने त्यांना न्याय द्यायलाच हवा. मंत्रिपद द्या!” महिला आघाडीच्या या…
