सिंधुदुर्गात काळ्या काचेच्या गाड्यांची संख्या वाढली; आरटीओ विभागाचे दुर्लक्ष
सिंधुदुर्ग प्रतिनिधी:सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलतालुक्यात तसेच शहरांमध्ये सध्या काळ्या काचा असलेल्या चार चाकी वाहनांची संख्या वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे शहरासह ग्रामीण भागातील रस्त्यावर अनेक वाहने काळ्या फिल्म लावलेल्या अथवा अतिगडत काचा असलेल्या अवस्थेत सर्रास फिरताना आढळत आहेत यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.अनेक वाहन चालक नियम धाब्यावर बसून काळ्या…
