प्रत्येक शैक्षणिक वर्षासाठी नव्याने उत्पन्न दाखला काढण्याची आवश्यकता नाही
सिंधुदुर्ग:सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांसाठी विविध शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येतात. यामध्ये समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणारी भारत सरकार शिष्यवृत्ती तसेच राज्य शासनाची शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती (फ्रीशिप) योजनेचा समावेश आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये उत्पन्न दाखल्याचा समावेश असतो.या योजनांचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी संबंधित अभ्यासक्रमाच्या…
