उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर

सिंधुदुर्गनगरी,प्रतिनिधी:-उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 11 मे 2025 रोजी जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे*.रविवार दिनांक 11 मे 2025 रोजी सकाळी 11.45, वाजता चिपी विमानतळ, जिल्हा सिंधुदुर्ग येथे आगमन व हेलिकॉप्टरने मालवणकडे प्रयाण, दुपारी 12.15 वाजता, टोपीवाला बोर्डिंग ग्राउंड हेलिपॅड, मालवण येथे आगमन व मोटारीने किल्ले राजकोटकडे प्रयाण, दुपारी 12.30 वाजता,…

Read More
Back To Top