महादेवाचे केरवडे ग्रामस्थांचे विद्युत वितरण कार्यालय माणगाव येथे ट्रान्सफॉर्मर नवीन जोडणीसाठी उपोषण..

सहाय्यक अभियंता श्री शेळके यांनी सप्टेंबर अखेरपर्यंत ट्रान्सफॉर्मर नवीन बसविण्यात येईल असे लेखी पत्र ग्रामस्थांना देण्यात आले कुडाळ प्रतिनिधीकुडाळ तालुक्यातील महादेवाचे केरवडे गावामध्ये विजेची समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे. विज खंडिततेमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.डोंगराळ आणि दुर्मिळ भागात अनेकदा वीज पुरवठा खंडित होत आहे.ग्रामस्थांची नाराजी मोठी दिसून येत आहे. नवीन ट्रान्सफॉर्मर ला निधी…

Read More
Back To Top