स्टेपिंग स्टोन ग्लोबलमध्ये ऑटिझम थेरपी लॅब सुरू;पालकांसाठी दिलासादायक पाऊल..!

ॲड.रुजूल पाटणकर;मुलांच्या उज्वल भविष्यासाठी या सुविधेचा लाभ घ्यावा सावंतवाडी:मुलांच्या चेहऱ्यावर उमलणारे निरागस हास्य, त्यांच्या बोबड्या बोलांमधून व्यक्त होणारे भावविश्व आणि त्यांच्या चिमुकल्या जगातील प्रत्येक हालचाल ही प्रत्येक पालकासाठी आनंदाची पर्वणी असते. मात्र, काही मुलांच्या नैसर्गिक वाढीच्या व विकासाच्या प्रवासात संवाद साधणे, सामाजिक वर्तन, संवेदनशीलता आणि शिकण्याच्या प्रक्रियेत काही वेगळेपणा दिसून येतो. अशा बालकांना योग्य वेळी…

Read More
Back To Top