
मंत्री नितेश राणे यांचा पहिला जिल्हा दौरा जाहीर…
खारेपाटण ते दोडामार्ग व्हाया देवगड पर्यंत होणार जंगी स्वागत :कार्यकर्ते स्वागता साठी उत्सुक:अपूर्वउत्साहात करणार ठीक ठिकाणी स्वागत… कणकवली,ता.२१:-श्री. नितेश राणे हे महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर 22 डिसेंबर रोजी पहिल्यांदा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्या दरम्यान यांचे खारेपाटण ते दोडामार्ग पर्यंत ठीक ठीक आहे मोठा उत्साह जंगी स्वागत केले जाणार आहे.त्यांचा जिल्हा दौरा…